Random Video

Naresh Mhaske यांची Thane जिल्हाप्रमुखपदी पुनर्नियुक्ती, Thackeray म्हणतात शिवसेनेशी संबंध नाही |

2022-07-16 21 Dailymotion

नरेश म्हस्के यांची शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख या पदावर पुनर्नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मात्र, नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या, त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले वृत्त पूर्णपणे निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे.


#EknathShinde #UddhavThackeray #NareshMhaske #ShivSena #Thane #SanjayRaut #AadityaThackeray #HWNews